Subscribe Us

HOW TO USE THE VERB 'HELP' IN - PRESENT CONTINUOUS TENSE

PRESENT CONTINUOUS TENSE चालू वर्तमानकाळ S + is | am | are + Ving + O

I am helping him. मी त्याला मदत करत आहे.

She is helping him. ती त्याला मदत करत आहे.

Nehal is helping him. नेहल त्याला मदत करत आहे.

Mihir is helping him. मिहिर त्याला मदत करत आहे.

He is helping him. तो त्याला मदत करत आहे.

My brother is helping him. माझा भाऊ त्याला मदत करत आहे.

They are helping him. ते त्याला मदत करत आहेत.

We are helping him. आम्ही त्याला मदत करत आहोत.

You are helping him. तू त्याला मदत करत आहेस. तुम्ही त्याला मदत करत आहात.

My sisters are helping him. माझ्या बहिणी त्याला मदत करत आहेत.

My friends are helping him. माझे मित्र त्याला मदत करत आहेत.

Post a Comment

1 Comments