Subscribe Us

HOW TO USE THE VERB 'HELP' IN - SIMPLE FUTURE TENSE

S + shall | will + V1 + O

I shall help him. मी त्याला मदत करेन.

You will help him. तू त्याला मदत करशील. तुम्ही त्याला मदत कराल.

They will help him. ते त्याला मदत करतील.

We shall help him. आम्ही त्याला मदत करू. आपण त्याला मदत करू. 

My friends will help him. माझे मित्र त्याला मदत करतील. माझ्या मैत्रिणी त्याला मदत करतील. 

Her sisters will help him. तिच्या बहिणी त्याला मदत करतील.

My parents will help him. माझे पालक त्याला मदत करतील. 

Nehal will help him. नेहल त्याला मदत करेल.

Sumir will help him. सुमीर त्याला मदत करेल.

My brother will help him. माझा भाऊ त्याला मदत करेल.

Post a Comment

0 Comments