SIMPLE PAST TENSE साधा भूतकाळ
S + V2 + O
I helped him. मी त्याला मदत केली.
You helped him. तू त्याला मदत केलीस. तुम्ही त्याला मदत केलीत.
They helped him. त्यांनी त्याला मदत केली.
We helped him. आम्ही त्याला मदत केली. आपण त्याला मदत केली.
My friends helped him. माझ्या मित्रांनी त्याला मदत केली. माझ्या मैत्रिणींनी त्याला मदत केली.
Her sisters helped him. तिच्या बहिणींनी त्याला मदत केली.
My parents helped him. माझ्या पालकांनी त्याला मदत केली.
Nehal helped him. नेहलने त्याला मदत केली.
Sumir helped him. सुमीरने त्याला मदत केली.
Her friend helped him. तिच्या मित्रांनी त्याला मदत केली.
My brother helped him. माझ्या भावाने त्याला मदत केली.
Our society secretary helped him. आमच्या सोसायटी सेक्रेटरींनी त्याला मदत केली.
0 Comments