We are म्हणजे 'आम्ही आहोत' 'आपण आहोत'.
आम्ही कोण आहोत आम्ही काय आहोत?
आम्ही कसे आहोत? आम्ही कोठे आहोत?
आमचे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर
Examples :
We are bakers. आम्ही पाववाला आहोत. We are beggars. आम्ही भिकारी आहोत.
We are blacksmiths. आम्ही लोहार आहोत. We are boys. आम्ही मुलगे आहोत.
We are brokers. आम्ही दलाल आहोत. We are builders. आम्ही विकासक आहोत.
We are carpenters. आम्ही सूतार आहोत. We are cashiers. आम्ही रोखपाल आहोत.
We are chemists. आम्ही औषध विक्रेता आहोत. I am a clerks. आम्ही कारकून आहोत.
We are conductors. आम्ही वाहक आहोत. We are controllers. आम्ही नियंत्रक आहोत.
We are compunders. आम्ही कंपाऊंडर आहोत. We are coolies. आम्ही हमाल आहोत.
We are cooks. आम्ही आचारी आहोत. We are cobblers. आम्ही चांभार आहोत.
We are doctors. आम्ही वैद्य आहोत. We are dentists. आम्ही दंतवैद्य आहोत.
We are drivers. आम्ही चालक आहोत. We are dietitians. आम्ही आहारतज्ञ आहोत.
We are farmers. आम्ही शेतकरी आहोत. We are fishermen. आम्ही कोळी आहोत.
We are fruit sellers. आम्ही फळ विक्रेते आहोत. We are gardeners. आम्ही माळी आहोत.
We are girls. आम्ही मुली आहोत. We are hawkers. आम्ही फेरीवाले आहोत.
We are jewellers. आम्ही सोनार आहोत. We are jokers. आम्ही विदूषक आहोत.
We are judges. आम्ही न्यायाधीश आहोत. We are jugglers. आम्ही मदारी आहोत.
0 Comments