You' हे सर्वनाम समोर असलेल्या एका व्यक्तीला उद्देशून 'तू' या अर्थाने तसेच एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी 'तुम्ही' या अर्थाने घेतले जाते.
be (बी) - असणे | are हे क्रियापद असून ते to be चे वर्तमानकाळी रुप आहे.
वर्तमानकाळात You या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे are हे रुप घेतले जाते.
You are म्हणजे 'तू आहेस' 'तुम्ही आहात'.
तू कोण आहेस? तुम्ही कोण आहात? तू काय आहेस? तुम्ही काय आहात?
तू कसा आहेस? तुम्ही कसे आहात? तू कोठे आहेस? तुम्ही कोठे आहात?
तुझे|तुमचे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर
Examples :
You are a vendor. तू एक विक्रेता आहेस.
You are a watchman. तू एक पहारेकरी आहेस.
You are a weaver. तू एक विणकर आहेस.
You are a writer. तू एक लेखक आहेस.
You are a yoga teacher. तुम्ही शिक्षक आहात.
You are an engineer. तुम्ही अभियंते आहात.
You are an actor. तू एक अभिनेता आहात.
You are an actress. तू एक अभिनेत्री आहेस.
You are an author. तू एक लेखक आहेस.
You are an architect. तू एक स्थापत्य रचनाकार आहेस.
You are an artist. तू एक कलाकार आहेस.
You are a dancer. तू एक नृत्यांगना आहेस.
You are an editor. तू एक संपादक आहेस.
You are ten years old. तू दहा वर्षांचा आहेस.
You are small. तू लहान आहेस.
You are tall. तू उंच आहेस.
You are handsome. तू देखणा आहेस.
You are beautiful. तू सुंदर आहेस.
You are shy. तू लाजाळू आहेस.
You are bold. तू धीट आहेस.
You are very active. तू खूप कृतीशील आहेस.
You are very lazy. तू खूप आळशी आहेस.
You are very kind. तू खूप दयाळू आहेस.
You are very punctual. तू खूप वक्तशीर आहेस.
You are sensitive. तू संवेदनशील आहेस.
You are short-tempered. तू शीघ्रकोपी आहेस.
You are narrow-minded. तू संकुचित मनाचा आहेस.
You are very simple. तू खूप साधा आहेस .
You are upset. तू नाराज आहेस.
You are tired. तू थकलेला आहेस.
You are disturbed. तू बैचेन आहेस.
You are on the first floor. तू पहिल्या मजल्यावर आहेस.
You are in the garden. तू बगिच्यामध्ये आहेस.
You are in the classroom. तू वर्गामध्ये आहेस.
You are behind the door. तू दरवाजाच्या पाठी आहेस.
You are on the terrace. तू टेरेसवर आहेस.
You are his sister. तू त्याची बहीण आहेस.
You are her daughter. तू तिची मुलगी आहेस.
You are his brother. तू त्याचा भाऊ आहेस.
You are his friend. तू त्याचा मित्र आहेस.
You are her neighbour. तू तिची शेजारीण आहेस.
You are his classmate. तू त्याचा वर्गमित्र आहेस.
You are her aunt. तू तिची मावशी आहेस.
You are busy now. तू आता व्यस्त आहेस.
0 Comments