Subscribe Us

TO BE - 'ARE' - YOU ARE - 5

You' हे सर्वनाम समोर असलेल्या एका व्यक्तीला उद्देशून 'तू' या अर्थाने तसेच एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी 'तुम्ही' या अर्थाने घेतले जाते.

be (बी) - असणे | are हे क्रियापद असून ते to be चे वर्तमानकाळी रुप आहे. 

वर्तमानकाळात You या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे are हे रुप घेतले जाते. 

You are म्हणजे 'तू आहेस' 'तुम्ही आहात'.

तू कोण आहेस? तुम्ही कोण आहात? तू काय आहेस? तुम्ही काय आहात?

तू कसा आहेस? तुम्ही कसे आहात? तू कोठे आहेस? तुम्ही कोठे आहात?

तुझे|तुमचे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर

Examples :

You are a joker. तू एक विदूषक आहेस.

You are a judge. तू एक न्यायाधीश आहेस.

You are a juggler. तू एक मदारी आहेस.

You are a lawyer. तू एक वकील आहेस.

You are a leader. तू एक नेते आहेस.

You are a magician. तू एक जादूगार आहेस.

You are a mason. तू एक गवंडी आहेस.

You are a merchant. तू एक व्यापारी आहेस.

You are a milkman. तू एक गवळी आहेस.

You are a friend. तू एक मैत्रिण आहेस.

You are a musician. तू एक संगीतकार आहेस.

You are a manager. तू एक व्यवस्थापक आहेस.

You are a newspaper seller.तू एक वर्तमानपत्र विक्रेता आहेस.

You are a nurse. तू एक परिचारिका आहेस.

You are a pilot. तू एक वैमानिक आहेस.

You are a painter. तू एक रंगारी आहेस.

You are a patient. तू एक रुग्ण आहेस.

You are a pedlar. तू एक किरकोळ विक्रेता आहेस.

You are a peon. तू एक शिपाई आहेस.

You are a player. तू एक खेळाडू आहेस.

You are a psychiatrist. तू एक मानसोपचारतज्ज्ञ आहात.

You are a psychologist. तू एक मानसशास्त्रज्ञ आहेस.

You are a postman. तू एक पोष्टमन आहेस.

You are a publisher. तू एक प्रकाशक आहेस.

You are a good reader. तू एक चांगला वाचक आहेस.

You are a receptionist. तू एक स्वागतिका आहेस.

You are a sailor. तुम्ही खलाशी आहात.

You are a scientist. तू एक वैज्ञानिक आहात.

You are a security guard. तू एक सुरक्षा रक्षक आहात.

You are a servant. तू एक नोकर आहात.

You are a shopkeeper. तू एक दुकानदार आहात.

You are a soldier. तू एक सैनिक आहात.

You are a social worker. तू एक समाज सेवक आहात.

You are a student. तू एक विद्यार्थी आहात.

You are a sweeper. तू एक सफाई कामगार आहात.

You are a tailor. तू एक शिंपी आहात.

You are a teacher. तू एक शिक्षक आहात.

You are a tourist. तू एक पर्यटक आहात.

You are a treasurer. तू एक खजिनदार आहात.

You are a vegetable seller. तू एक भाजी विक्रेता आहेस.

Post a Comment

0 Comments