Subscribe Us

''WH' QUESTIONS - WHAT - 1

Asking for information about something - What? काय?

What's the programme for tomorrow? उद्याचा कार्यक्रम काय आहे?

What day is it today? आज काय दिवस आहे?

What day is it tomorrow? उदया काय वार आहे?

What is the date today? आज काय तारीख आहे?

What time is your train? तुझी ट्रेन किती वाजता आहे?

What time is your class? तुझा क्लास किती वाजता आहे?

What is the meaning of this word? या शब्दाचा अर्थ काय आहे?

What is the name of this river? ह्या नदीचे नाव काय आहे?

What is the name of this building? ह्या इमारतीचे नाव काय आहे?

What is the name of this road? ह्या रस्त्याचे नाव काय आहे?

What is the name of your sister's friend? तुझ्या बहिणीच्या मैत्रिणीचे नाव काय आहे?

What' the plural of bag? बॅगचे अनेकवचन काय आहे?

What's the capital of India? भारताची राजधानी काय आहे?

What date is the wedding? लग्न कुठल्या तारखेला आहे?

What is this, a bag or a basket? हे काय आहे, बॅग आहे की बास्केट?

What is the height of son? तुझ्या मुलांची उंची किती आहे?

What are your qualifications? तुझी शैक्षणिक पात्रता काय आहे?

What are your office hours? तुझ्या ऑफिसच्या वेळा काय आहेत?

What are you afraid of? तुला कशाची भीती वाटते?

What are your delivery charges? तुमचे डिलीव्हरी चार्जेस काय आहेत?

Post a Comment

0 Comments