Subscribe Us

'WH' QUESTIONS - WHAT - 3

Asking for information about something - What? काय?

What is your monthly salary? तुझे मासिक वेतन किती आहे?

What is your complaint against him? तुझी त्याच्याविरुद्ध काय तक्रार आहे?

What is to eat? खायला काय आहे?

What's wrong with you? तुला काय झालेय?

What's wrong with her? तिला काय झालेय?

What's that in your hand? तुझ्या हातात काय आहे?

What's that on the sofa? सोफ्यावर काय आहे?

What's that switch for? ते बटण कशासाठी आहे?

What's in this bag? ह्या पिशवीत काय आहे?

What time do you get up? तू किती वाजता उठतेस?

What time do you have breakfast? तू नाश्ता किती वाजता घेतोस?

What time do you go to work? तू कामावर किती वाजता जातेस?

What time do you leave home? तू घरुन किती वाजता निघतेस?

What time do you return home? तू घरी किती वाजता परत येतेस?

What do you mean? तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय?

What do you say? तुला काय म्हणावयाचे आहे?

What do you want from me? तुला माझ्याकडून काय पाहिजे?

What do you like? तुला काय आवडते?

What did you like? तुला काय आवडले?

What do you read? तू काय वाचतोस?

Post a Comment

0 Comments