Asking for information about something - What? काय?
What was she looking for? ती काय शोधत होती?
What are you suggesting? तू काय सुचवत आहेस?
What is she suggesting? ती काय सुचवत आहे?
What was Kartik suggesting? कार्तिक काय सुचवत होता?
What are you trying to prove? तू काय सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहेस?
What were you trying to prove? तू काय सिध्द करण्याचा प्रयत्न करत होतास?
What are you reading? तू काय वाचत आहेस?
What were you reading? तू काय वाचत होतास?
What are you waiting for? तुम्ही कशाची वाट पाहत आहात?
What are you talking about? तुम्ही कशाबध्दल बोलत आहात?
What will he be doing? तो काय करत असेल?
What did you do to prepare for the speech? तू भाषणाची तयारी कशी केलीस?
What did you purchase in the fair? तू जत्रेमध्ये काय खरेदी केलेस?
What arrangements did you make? तू काय व्यवस्था केली आहेस?
What will be done now? आता काय केले जाईल?
What should have been done? काय करायला पाहिजे होते?
What can be done now? आता काय केले जाऊ शकते?
What should be done now? आता काय केले गेले पाहिजे?
What will you eat in the evening? तू संध्याकाळी काय खाशील?
What will you have? तुम्ही काय घ्याल?
What have I done? मी काय केले आहे?
What has he been doing since morning? तो सकाळपासून काय करत आहे?
What had he been doing since morning? तो सकाळपासून काय करत होता?
What has he brought from the market? त्याने बाजारातून काय आणलेले आहे?
What had he brougt from the market? त्याने बाजारातून काय आणलेले होते?
What will he have brought from the market? त्याने बाजारातून काय आणलेले असेल?
0 Comments