Subscribe Us

BE LIKELY TO - शक्यता असणे

Subject कर्ता + be likely to + Verb1 क्रियापदाचे पहिले रूप

Be likely to चा उपयोग 'शक्यता असणे' असा आहे. काळानुसार be चे योग्य रूप घ्यावे.

Examples:

1. Shravani is likely to go there. 

श्रावणी तिथे जाण्याची शक्यता आहे.

Subject कर्ता -Shravani

Be - is

be likely to - is likely to

Verb1 क्रियापदाचे पहिले रूप - go

2. Shravani is not likely to go there. श्रावणी तिथे जाण्याची शक्यता नाही आहे.

3. Is Shravani likely to go there? श्रावणी तिथे जाण्याची शक्यता आहे का?

4. Is Shravani not likely to go there? श्रावणी तिथे जाण्याची शक्यता नाही आहे का?

5. When is Shravani likely to go there? श्रावणी तिथे केव्हा जाण्याची शक्यता आहे?

6. Himanshu is likely to sell his flat. हिमांशू त्याचे घर विकण्याची शक्यता आहे.

7. Himanshu is not likely to sell his flat. हिमांशू त्याचे घर विकण्याची शक्यता नाही आहे.

8. Is Himanshu likely to sell his flat? हिमांशू त्याचे घर विकण्याची शक्यता आहे का?

9. Is Himanshu not likely to sell his flat? हिमांशू त्याचे घर विकण्याची शक्यता नाही आहे का?

10. It is likely to rain. पाऊस पडण्याची शक्यता आहे.

11.It is not likely to rain. पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे.

12. Is it likely to rain? पाऊस पडण्याची शक्यता आहे का?

13. Is it not likely to rain? पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे का?

14. Kivi is likely to travel by bus. किवी बसने प्रवास करण्याची शक्यता आहे.

15. Kivi is not likely to travel by bus. किवी बसने प्रवास करण्याची नाही शक्यता आहे.

16. Is Kivi likely to travel by bus? किवी बसने प्रवास करण्याची शक्यता आहे का?

17. Is Kivi not likely to travel by bus? किवी बसने प्रवास करण्याची शक्यता नाही आहे का?

18. My parents are likely to be in the garden. माझे पालक बागेत असण्याची शक्यता आहे.

19. My parents are not likely to be in the garden.

माझे पालक बागेत असण्याची शक्यता नाही आहे.

20. Are your parents likely to be in the garden?

तुझे पालक बागेत असण्याची शक्यता आहे का?

21. Are your parents not likely to be in the garden?

तुझे पालक बागेत असण्याची शक्यता नाही आहे का?

22. Sarvi is likely to call her friends. सर्वी तिच्या मैत्रिणींना बोलावण्याची शक्यता आहे.

23. Sarvi is not likely to call her friends. सर्वी तिच्या मैत्रिणींना बोलावण्याची शक्यता नाही आहे.

24. Is Sarvi likely to call her friends? सर्वी तिच्या मैत्रिणींना बोलावण्याची शक्यता आहे का?

25. Is Sarvi not likely to call her friends?

सर्वी तिच्या मैत्रिणींना बोलावण्याची शक्यता नाही आहे का?

26. Nirmiti was likely to participate in that competition.

निर्मिती त्या स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता होती.

27. Nirmiti was not likely to participate in that competition.

निर्मिती त्या स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता नव्हती.

28. Was Nirmiti likely to participate in that competition?

निर्मिती त्या स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता होती का?

29. Was Nirmiti not likely to participate in that competition?

निर्मिती त्या स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता नव्हती का?

30. Rudra is likely to return my money. रुद्र माझे पैसे देण्याची शक्यता आहे.

31. Rudra is not likely to return my money.रुद्र माझे पैसे देण्याची शक्यता नाही आहे.

32. Is Rudra likely to return my money? रुद्र माझे पैसे देण्याची शक्यता आहे का?

33. Is Rudra not likely to return my money? रुद्र माझे पैसे देण्याची शक्यता नाही आहे का?

34. When is Rudra likely to return my money? रुद्र माझे पैसे कधी देण्याची शक्यता आहे?

35. Shami was likely to cheat Triya. शमी त्रियाला फसवण्याची शक्यता आहे.

36. Shami was not likely to cheat Triya. शमी त्रियाला फसवण्याची शक्यता नाही आहे.

37. Was Shami likely to cheat Triya? शमी त्रियाला फसवण्याची शक्यता आहे का?

38. Was Shami not likely to cheat Triya? शमी त्रियाला फसवण्याची शक्यता नाही आहे का?

39. शमी त्रियाला फसवण्याची शक्यता नाही आहे का?

Post a Comment

0 Comments