Subscribe Us

SUBJECT कर्ता + BE TO + VERB 1 क्रियापदाचे पहिले रूप

सूचना किंवा आदेश देण्यासाठी | काय करावे वा काय करू नये हे सांगण्यासाठी उपयोग

You can use 'be' in the form of 'is, am, are'

be - is, am, are

Subject कर्ता + is to + Verb1 क्रियापदाचे पहिले रूप

Subject कर्ता + are to + Verb1 क्रियापदाचे पहिले रूप

Subject कर्ता + am to + Verb1 क्रियापदाचे पहिले रूप 

Examples :

1. You are to read this lesson now. तुला आता हा धडा वाचायचा आहे.

2. She is to stand here. तिने इथे उभे राहायचे आहे.

3. You are to sit quite in that corner. त्या कोपऱ्यात तू गप्प बसायचे आहेस.

4. Anish and Jinish are to stay in the office till 6 o' clock.

    अनिश आणि जिनिशने ऑफिसमध्ये सहा वाजेपर्यंत थांबायचे आहे.

5. You are to bring your parent's consent letter tomorrow.

    उद्या तुम्ही तुमच्या पालकांचे संमती पत्र आणायचे आहे.

6. I am to wait here till 6 pm. मला इथे सहा वाजेपर्यंत वाट पाहायची आहे.

7. You are not to touch the fridge. तू फ्रिजला हात लावू नये.

8. You are not to go out without my permission. तू माझ्या परवानगीशिवाय बाहेर जावू नये.

9. No one is to play in the rain without dad's permission.

    बाबांच्या परवानगीशिवाय कोणीही पावसात खेळू नये.

10. You are not to quarrel with him. तू त्याच्याबरोबर भांडू नये.

11. What are we to do now? आता आपण काय करायचे आहे?

12. What are we to decide now? आता आपण काय ठरवायचे आहे?

13. You are to study now. तू आता अभ्यास करायचा आहेस.

14. Shamika is to clean this room. शमिकाने ही खोली स्वच्छ करायची आहे.

भविष्यकाळातील ठरलेल्या नियोजित गोष्टींबद्दल बोलताना be to चा वापर केला जातो.

Examples :

1. The function is to start at 6 o'clock. समारंभ सहा वाजता सुरू होणार आहे.

2. I am to go to Konkan this May. मी या मे मध्ये कोकणात जाणार आहे.

3. Triya is to leave at 8.30 tomorrow. त्रिया उद्या 8.30 वाजता निघणार आहे.

4. Anish and Mitali are to be married on the 27th of May.

    अनिश आणि मिताली यांचे 27 मेला लग्न होणार आहे.

5. Granny is to admit in the hospital on Monday.

    सोमवारी आजी हॉस्पिटल मध्ये दाखल होणार आहे.



Post a Comment

0 Comments