🟥 We use 'much' with Uncountable Nouns (मोजता न येणाऱ्या नामांसोबत)
Uncountable Nouns :
rice, milk, tea, kerosene, petrol, oil, rain, curd, butter, cream, juice, water, etc.
🟥 We use 'much' in questions. आपण प्रश्नांमध्ये 'much' वापरतो.
Is there much milk in the pot? पातेल्यात खूप दूध आहे का? (Question)
🟥 We use 'a lot of' instead of 'much' in affirmative statements.
होकारार्थी विधानांमध्ये आपण 'much' ऐवजी 'a lot of' वापरतो.
Yes, there is a lot of milk in the pot. होय, त्या पातेल्यात भरपूर दूध आहे.
🟥 We use 'much' in negative statements. नकारात्मक विधानांमध्ये आपण 'much' वापरतो.
No, there isn't much milk in the pot. नाही, पातेल्यात जास्त दूध नाही.
Examples :
♦️Is there much rice in the container? डब्यात जास्त तांदूळ आहे का?
Yes, there is a lot of rice in the container. होय, डब्यामध्ये भरपूर तांदूळ आहेत.
No, there isn't much rice in the container. नाही, डब्यामध्ये जास्त तांदूळ नाहीत.
♦️Was there much rain yesterday? काल खूप पाऊस पडला होता का?
Yes, there was a lot of rain yesterday. होय, काल खूप पाऊस झाला.
No, there wasn't much rain yesterday. नाही, काल फार पाऊस पडला नाही.
♦️Is there much curd in the bowl? वाडग्यात जास्त दही आहे का?
Yes, there's a lot of curd in the bowl. होय, वाडग्यात भरपूर दही आहे.
No, there isn't much curd in the bowl. नाही, वाडग्यात जास्त दही नाही.
♦️Do you drink much tea? तुम्ही जास्त चहा पितात का?
Yes, I drink a lot of tea. होय, मी खूप चहा पितो.
No, I don't drink much tea. नाही, मी जास्त चहा पीत नाही.
♦️Do you use much butter with bread? तू ब्रेडसोबत जास्त लोणी वापरतोस का?
Yes, I use a lot of butter with bread. होय, मी ब्रेडसोबत भरपूर लोणी वापरतो.
No, I don't use much butter with bread. नाही, मी ब्रेडसोबत जास्त लोणी वापरत नाही.
♦️Does your mom get much time for knitting? तुझ्या आईला विणकामासाठी जास्त वेळ मिळतो का?
Yes, my mom gets a lot of time for knitting. होय, माझ्या आईला विणकामासाठी खूप वेळ मिळतो.
No, my mom doesn't get much time for knitting.
नाही, माझ्या आईला विणकामासाठी जास्त वेळ मिळत नाही
♦️Was there much petrol in the car? कारमध्ये जास्त पेट्रोल होते का?
Yes, there was a lot of petrol in the car. होय, कारमध्ये भरपूर पेट्रोल होते.
No, there wasn't much petrol in the car. नाही, कारमध्ये जास्त पेट्रोल नव्हते.
♦️Does she drink much coconut water? ती जास्त नारळ पाणी पिते का?
Yes, she drinks much coconut water. होय, ती खूप नारळ पाणी पिते.
No, she doesn't drink much coconut water. नाही, ती जास्त नारळ पाणी पीत नाही.
♦️Do you get much time for your homework? तुला तुझ्या गृहपाठासाठी जास्त वेळ मिळतो का?
Yes, I get a lot of time for my homework. होय, मला माझ्या गृहपाठासाठी खूप वेळ मिळतो.
No, I don't get much time for homework. नाही, मला गृहपाठासाठी जास्त वेळ मिळत नाही.
0 Comments