♦️We use many with Plural Countable Nouns. (संख्येत मोजता येणारी नामे)
Plural Countable Nouns :
boys, trees, cups, chocolates, icecreams, chairs, temples, buildings, vendors, etc.
♦️ We use many in Questions. आपण प्रश्नांमध्ये many चा वापर करतो.
Does Neema bring many chocolates? निमा खूप चॉकलेटस आणते का?
♦️We use many in Affirmative Statements. आपण होकारार्थी विधानांमध्ये many चा वापर करतो.
Yes, Neema brings many chocolates. हो, निमा खूप चॉकलेटस आणते.
♦️We use many in Negative Statements. आपण नकारार्थी विधानांमध्ये many चा वापर करतो.
No, Neema doesn't bring many chocolates. नाही, निमा खूप चॉकलेटस आणत नाही.
♦️Are there many lakes in your village? तुमच्या गावामध्ये खूप तलाव आहेत का?
Yes, there are many lakes in our Village. हो, आमच्या गावामध्ये खूप तलाव आहेत.
No, there are not many lakes in our Village. नाही, आमच्या गावामध्ये खूप तलाव नाही आहेत.
♦️ Are there many cats in that garden? त्या बागेत खूप मांजरी आहेत का?
Yes, there are many cats in that garden. हो, त्या बागेत खूप मांजरी आहेत.
No, there are not many cats in that garden. नाही, त्या बागेत खूप मांजरी नाही आहेत.
♦️ Are there many shops in your area? तुमच्या विभागात खूप दुकाने आहेत का?
Yes, there are many shops in our area. हो, आमच्या विभागात खूप दुकाने आहेत.
No, there are not many shops in our area. नाही, आमच्या विभागात खूप दुकाने नाही आहेत.
♦️ Do their daughters ask many questions? त्यांच्या मुली खूप प्रश्न विचारतात का?
Yes, their daughters ask many questions. हो, त्यांच्या मुली खूप प्रश्न विचारतात.
No, their daughters don't ask many questions. नाही, त्यांच्या मुली खूप प्रश्न विचारत नाहीत.
♦️ Does Viral eat many icecreams? विरल खूप आइस्क्रीमस खातो का?
Yes, Viral eats many icecreams. हो, विरल खूप आइस्क्रीमस खातो.
No, Viral doesn't eat many icecreams. नाही, विरल खूप आइस्क्रीमस खात नाही.
♦️ Are there many flowers in your garden? तुमच्या बागेत खूप फुले आहेत का?
Yes, there are many flowerss in our garden. हो, आमच्या बागेत खूप फुले आहेत.
No, there aren't many flowers in our garden. नाही, आमच्या बागेत खूप फुले नाही आहेत.
♦️ Were there many cockroaches in her cupboard? तिच्या कपाटात खूप झुरळी होती का?
Yes, there were many cockroaches in her cupboard. हो, तिच्या कपाटात खूप झुरळी होती.
No, there weren't many cockroaches in her cupboard. नाही, तिच्या कपाटात खूप झुरळी नव्हती.
♦️Are there many students in your school? तुझ्या शाळेत खूप विद्यार्थी आहेत का?
Yes, there are many students in our school. हो, माझ्या शाळेत खूप विद्यार्थी आहेत.
No, there are not many students in our school. नाही, माझ्या शाळेत खूप विद्यार्थी नाही आहेत.
♦️ Does Nimmi have many goggles? निम्मीकडे खूप गॉगल्स आहेत का?
Yes, Nimmi has many goggles. हो, निम्मीकडे खूप गॉगल्स आहेत.
No, Nimmi doesn't have many goggles. नाही, निम्मीकडे खूप गॉगल्स नाही आहेत.
♦️ Are there many novels in your library? तुझ्या वाचनालयात खूप कादंबऱ्या आहेत का?
Yes, there are many novels in my library. हो, माझ्या वाचनालयात खूप कादंबऱ्या आहेत.
No, there are not many novels in my library. नाही, माझ्या वाचनालयात खूप कादंबऱ्या नाही आहेत.
0 Comments