Subscribe Us

A DAY AT SCHOOL

 

    I like going to school. मला शाळेत जायला आवडते. My school's name is SKT High School. माझ्या शाळेचे नाव एसकेटी हायस्कूल आहे. I get up at 5.30 a.m. everyday. मी रोज सकाळी ५.३० वाजता उठते. I go to school on foot. मी शाळेत पायी जाते. I reach school well before seven o'clock. मी सात वाजण्याच्या आधीच शाळेत पोहोचते. The school bell rings exactly at 7.05 a.m. सकाळी बरोबर ७.०५ वाजता शाळेची घंटा वाजते. Then we assemble on the school ground. मग आम्ही शाळेच्या मैदानावर एकत्र जमतो. By 7.15 all of us are in our classes, settling down. ७.१५ पर्यंत आम्ही आपल्या वर्गात असतो.

     Our Class teacher teaches us English subject. आमच्या वर्गशिक्षिका आम्हाला इंग्रजी विषय शिकवतात. So we have English in the first period every day. म्हणून आमची रोजची पहिली तासिका इंग्रजी विषयाची असते. I like this because we get to read new stories, poems. मला हे आवडते कारण आपल्याला नवीन कथा, कविता वाचायला मिळतात. We have eight periods every day with a short recess of thirty minutes at 9.30 a.m. आमच्याकडे रोज आठ तासिका असतात ज्यात तीस मिनिटांची छोटी सुट्टी सकाळी ९.३० वाजता होते. We have two periods for science practicals on Mondays. दर सोमवारी सायन्स प्रॅक्टिकल साठी दोन तासिका असतात. We have two periods for library on Tuesdays. दर मंगळवारी वाचनालयासाठी दोन तासिका असतात. The last two periods are usually for P.T. and Games or Craft or Drawing. शेवटच्या दोन तासिका सहसा करुन खेळ वा हस्तकला वा चित्रकलेच्या असतात. I particularly look forward to the P.T. period. मी विशेषतः पी टी च्या तासिकेची वाट पाहते.

     School is over at 12.30 p.m. शाळा दुपारी १२.३० ला सुटते. We all rush out of the class to return home. आम्ही सर्वजण घरी परतण्यासाठी घाईने वर्गाच्या बाहेर पडतो. Every day something new is taught, something different happens, and so I am quite happy to be in school. रोज काहीतरी नवीन शिकवलं जातं, काहीतरी वेगळं घडतं आणि त्यामुळे मला शाळेत आल्याचा खूप आनंद होतो. Every morning I wake up fresh and eager for another interesting day at school. दररोज सकाळी मी ताजेतवाने होवून उठते आणि शाळेतील दुसर्‍या आनंददायी दिवसासाठी उत्सुक असते.

Post a Comment

0 Comments