Subscribe Us

DAILY ENGLISH CONVERSATION - 17

A CONVERSATION BETWEEN MRS DIVTE AND THE INSPECTOR

Mrs Divte : Inspector, I have lost my purse. इन्स्पेक्टर, माझी पर्स हरवली आहे.

Inspector : Where did this happen? हे कुठे घडले?

Mrs Divte : In the train, I think. My purse must have been stolen. ट्रेनमध्ये, मला वाटते. माझी पर्स चोरीला गेली असावी.

Inspector : Well, can you describe it? बरं, आपण त्याचे वर्णन करू शकता का?

Mrs Divte : Yes sure. It's a big sized yellow purse. होय खात्रीने. ती पिवळ्या रंगाची मोठ्या आकाराची पर्स आहे.

Inspector : Was there any money in it? त्यात काही पैसे होते का?

Mrs Divte : Yes Sir. Six thousand rupees. होय साहेब. सहा हजार रुपये.

Inspector : Is this your purse? ही तुमची पर्स आहे का?

Mrs Divte : Yes Sir. Where did you find this? हो सर. तुम्हाला ही कुठे सापडली?

Inspector : No, I didn't find it. नाही, मला ती सापडली नाही. A gentleman brought it here. एका गृहस्थाने ती इथे आणली. Here's his name and mobile number. हे त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर आहे. 

Mrs Divte : I will thank to him. And thank you so much, Inspector. मी त्याचे आभार मानेन. आणि खूप खूप धन्यवाद, इन्स्पेक्टर.

Post a Comment

0 Comments