Congratulations. We all are proud of you. अभिनंदन. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे.
1. Did anyone help you in your studies? तुझ्या अभ्यासात तुला कोणी मदत केली आहे का?
2. What special timetable of study did you follow? तू अभ्यासाचे कोणते विशेष वेळापत्रक पाळलेस?
3. Did you take any special coaching in any of the subjects? तू कोणत्याही विषयासाठी विशेष शिकवणी घेतली आहेस का?
4. How much do you attribute your class study to your success? तू तुझ्या यशाचे श्रेय तुझ्या वर्गाच्या अभ्यासाला किती देतोस?
5. What was the role played by your parents? तुझ्या पालकांची भूमिका काय होती?
6. What was the role of your teachers? तुझ्या शिक्षकांची भूमिका काय होती?
7. What was the reaction of your family and friends? तुझ्या कुटुंबाची आणि मित्रांची प्रतिक्रिया काय होती?
8. One last question. What is your advice to other students? एक शेवटचा प्रश्न. इतर विद्यार्थ्यांना तुझा सल्ला काय आहे?
0 Comments