Subscribe Us

A VISIT TO A WEEKLY BAZAAR

   

     I live in the village of Deogad where every Saturday is the weekly bazaar day. मी देवगड गावात राहतो जिथे दर शनिवारी आठवडी बाजाराचा दिवस असतो. The bazaar is held near the Devgad ST depot. देवगड एसटी डेपोजवळ हा बाजार भरतो. The bazaar is held weekly because it is very convenient for villagers who live in surrounding villages. आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी सोयीस्कर पडावे म्हणुन हा बाजार साप्ताहिक भरवला जातो.

     At the bazaar, many shops sell sweets, vegetables, food grains, utensils, cutlery, clothes, spices, and fish. बाजारात अनेक दुकाने मिठाई, भाजीपाला, अन्नधान्य, भांडी, कटलरी, कपडे, मसाले आणि मासे विकतात. These shops are arranged in separate rows. ही दुकाने स्वतंत्र रांगेत मांडलेली आहेत. Farmers, craftmen, and fishermen from the nearby villages visit the bazaar according to their requirements. जवळच्या गावातील शेतकरी, कारागीर आणि मच्छीमार त्यांच्या गरजेनुसार बाजाराला भेट देतात. Here, we get fresh vegetables, fruits, flowers, and fish that are brought straight from fields, sea, and gardens. येथे आम्हाला ताज्या भाज्या, फळे, फुले आणि मासे मिळतात जे थेट शेतातून, समुद्रातून आणि बागांमधून आणले जातात.

     Morning and evening are hours of great rush in the bazaar. सकाळ आणि संध्याकाळ या बाजारात प्रचंड गर्दी असते. I often visit the bazaar with my father. मी अनेकदा माझ्या वडिलांसोबत बाजाराला जातो.

Post a Comment

0 Comments