Subscribe Us

MAKE - करायला लावणे | भाग पाडणे

Subject कर्ता + make + Object कर्म + Verb 1 क्रियापदाचे पहिले रूप

काळानुसार make चे योग्य रूप घ्यावे.

गरजेनुसार make सोबत साहाय्यकारी क्रियापद घ्यावे.

ज्याला ती क्रिया करायला भाग पाडले जाते/भाग पाडले गेले/भाग पाडले जाईल त्याला object कर्माच्या जागी घ्यावे.

Object कर्म - me मला, you तुला/तुम्हाला, him त्याला, her तिला, them त्यांना, us आम्हाला/आपल्याला, it त्याला/तिला

Examples :

1. Trusha made me stand in the queue. तृषाने मला रांगेत उभे राहायला भाग पाडले.

2. I make her study. मी तिला अभ्यास करायला लावते.

3. Kiva makes him plucked these flowers. किवाने त्याला फुले तोडायला लावली.

4. Do he make you go to the market? तो तुला बाजारात जायला लावतो का?

5. Did she make you clean her room? तिने तुला तिची खोली स्वच्छ करायला लावली का?

6. Do make her study. त्याला जरा अभ्यास करायला लावा. ( Do - जरा )

7. You should make her study. तू तिला अभ्यास करायला लावायला पाहिजे.

8. Why don't you make her study? तू तिला अभ्यास करायला का लावत नाहीस?

9. Why didn't you make her study? तू तिला अभ्यास करायला का लावले नाहीस?

10. What does she make you ask? ती तुला काय विचारायला लावते?

11. I will make her spend money. मी तिला पैसे खर्च करायला लावेन.

12. She will make you cook food today. आज ती तुला जेवण बनवायला लावेल.



Post a Comment

0 Comments