वाक्याची सुरुवात कर्त्याने करावी. The sentence should be started by the 'subject'.
वाक्यातील 'doesn't have the courage' काढून त्याजागी 'daren't' घ्यावे. Remove 'doesn't have the courage' from the sentence and replace it with 'daren't'.
वाक्यातील 'don't have the courage' काढून त्याजागी 'daren't' घ्यावे. Remove 'don't have the courage' from the sentence and replace it with 'daren't'.
'daren't' नंतर पुढील वाक्य आहे तसेच घ्यावे.
जर वाक्यात 'had the courage' असेल तर 'dared' घ्यावे. Remove 'had the courage' from the sentence and replace it with 'dared'.
जर वाक्यात 'didn't have the courage' असेल तर 'dared not' घ्यावे.
Remove 'didn't have the courage' from the sentence and replace it with 'dared not'.
Examples :-
1. He doesn't have the courage to go there alone. एकट्याने तिथे जाण्याची त्याची हिंमत नाही.
Ans. He daren't go there alone. तो एकटा तिकडे जाण्यास धजावत नाही.
2. She doesn't have the courage to go out in the dark. अंधारात बाहेर जाण्याची तिची हिम्मत नाही.
Ans. She daren't go out in the dark. अंधारात तिची बाहेर जाण्याची हिंमत होत नाही.
3. You don't have the courage to complain against him. त्याच्याविरुद्ध तक्रार करायची तुझी हिंमत नाही.
Ans. You daren't complain against him. त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याची तुझी हिंमत नाही.
4. I didn't have the courage to fight with the burglers. दरोडेखोरांशी लढण्याचे धाडस माझ्यात नव्हते.
Ans. I dared not fight with the burglers. मी दरोडेखोरांशी लढण्याचे धाडस केले नाही.
5. No one had the courage to convince her. तिची समजूत काढायची कोणाची हिंमत नव्हती.
Ans. No one dared to convince her. तिची समजूत काढण्याची कोणाची हिंमत नव्हती.
0 Comments