Subscribe Us

DAILY ENGLISH - 1

1. My bag is missing.  माझी बॅग गायब आहे. 

2. Her finger ring is missing. तिची अंगठी गायब आहे.

3. Heema's necklace is missing. हिमाचा नेकलेस गायब आहे. 

4. A page is missing. एक पान गायब आहे.

5. Sharal is missing. शरल गायब आहे.

6. A button is missing. एक बटण गायब आहे.

7. My mobile is missing. माझा मोबाईल गायब आहे. 

8. A notebook is missing. एक वही गायब आहे.

9. A bowl is missing. एक वाटी गायब आहे.

10. Her son is missing. तिचा मुलगा गायब आहे.

11. Her name is missing from the list. यादीतून तिचे नाव गायब आहे.

12. A file is missing.  एक फाईल गायब आहे.



Post a Comment

0 Comments