Subscribe Us

INSTRUCTIONS TO CUSTOMERS AT BIG BAZAR

 1. Leave bags and other possessions at the baggage counter.

तुमच्या पिशव्या आणि मालकीच्या वस्तू सामान ठेवण्याच्या जागेवर ठेवा. 

2. Take a trolley to put your shopping in it.

तुम्ही खरेदी केलेल्या वस्तू ठेवण्याकरता ढकल गाडी घ्या. 

3. Wait in queue for making payments.

देय रक्कम देण्याकरिता रांगेत थांबा. 

4. Home delivery service provided.

माल घरपोच करण्याची व्यवस्था केली जाते. 

Post a Comment

0 Comments