There is a notice put up on the board of the Society of your building.
Carelessness regarding water पाणीबाबत निष्काळजीपणा
26 November 2023
Dear Society Members,
There is a water shortage. पाण्याचा तुटवडा आहे. Leaving water taps running deprives others of precious water. पाण्याचे नळ चालू ठेवल्यामुळे इतरांना मौल्यवान पाण्यापासून वंचित राहावे लागते. Also, there have been some complaints from some members of the society about this. शिवाय सोसायटीच्या काही सभासदांकडून ह्याबद्दल काही तक्रारी आल्या आहेत. So, please careful about wastage of water. म्हणून कृपया पाण्याच्या अपव्ययाबद्धल काळजी घ्यावी. Before you leave your home, check whether all the water taps have been turned off. तुम्ही घर सोडण्यापूर्वी पाण्याचे सर्व नळ व गॅसच्या टाक्या बंद केल्या आहेत ना, ते तपासावे.
Secretary
A. B. Jiva
0 Comments