Subscribe Us

WAITING AT A BUS STOP

     Once I had to go to my uncle's house. एकदा मला मामाच्या घरी जायचं होतं. I went to the bus stop at 9 am and stood in a queue. मी सकाळी ९ वाजता बस स्टॉपवर जाऊन रांगेत उभा राहिलो. It was a very long queue. खूप लांब रांग होती. It was raining. पाऊस पडत होता. I opened my umbrella. मी माझी छत्री उघडली. The first bus that arrived was crowded and no one got off. आलेल्या पहिल्या बसमध्ये गर्दी होती आणि कोणीच उतरले नाही. Some passengers alighted from the next bus that came, but it was crowded too. पुढच्या बसमधून काही प्रवासी उतरले, पण त्यातही गर्दी होती. The conductor of the next bus allowed only 2 passengers to get in. पुढच्या बसच्या कंडक्टरने फक्त दोन प्रवाशांना बसमध्ये येवू दिले. I was third in line. मी रांगेत तिसरा होतो. I envied the people who boarded the bus. बसमध्ये चढलेल्या लोकांचा मला हेवा वाटला. I was mulling over returning home. मी घरी परतण्याचा विचार करत होतो. Then, an empty bus came along. तेवढ्यात एक रिकामी बस आली. I got a window seat. मला खिडकी जवळची जागा मिळाली. I was very happy, so I didn't mind the wait at all. मला खूप आनंद झाला, आणि त्यामुळे वाट बघायला लागल्याचे तेवढे मी मनावर घेतले नाही. It took 20 minutes to reach at my uncle's house. माझ्या मामाच्या घरी पोहोचायला 20 मिनिटे लागली. He came at the bus stop to take me to his home. मला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी तो बस स्टॉपवर आला.

Post a Comment

0 Comments