A notice is meant to convey official information to a target group. नोटीसचा उद्देश एखाद्या गटाला अधिकृत माहिती पोहोचवणे आहे. It must convey all the necessary information in few words and simple language. त्यातून सर्व आवश्यक माहिती कमी शब्दात आणि सोप्या भाषेत पोचवायला हवी.
NOTICE WRITING FORMAT
Following is the format of notice writing.
सूचना लिहिण्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
Always enclose the notice in a box.
नोटीस नेहमी बंद बॉक्समध्ये असावी.
NOTICE सूचना
Name of the organisation संस्थेचे नाव
Date :
TITLE OF NOTICE (In all caps) शीर्षक सूचना (सर्व कॅपिटल मध्ये)
Body of the Notice (All Details) नोटिसचा मुख्य भाग (सर्व तपशील)
Signature (of the person writing the notice) स्वाक्षरी (सूचना लिहिणाऱ्या व्यक्तीची)
Name (of the person writing the notice) नाव (सूचना लिहिणाऱ्या व्यक्तीचे)
Designation (of the person writing notice) पद (सूचना लिहिणाऱ्या व्यक्तीचे)
Department and name of the organisation विभाग आणि संस्थेचे नाव
0 Comments