Subscribe Us

DAILY ENGLISH CONVERSATION - 22

A DIALOGUE BETWEEN A DOCTOR A AND VIDHI DISCUSSING A HEALTHY DIET निरोगी आहारावर चर्चा करताना डॉक्टर आणि विधी यांच्यातील संवाद

Vidhi: Good evening, Doctor. शुभ संध्याकाळ डॉक्टर. I have a few queries about my diet. माझ्या आहाराबद्दल मला काही शंका आहेत.

Doctor: Certainly, Vidhi. नक्कीच, विधी. You ought to get all doubts cleared. तू सर्व शंका दूर केल्या पाहिजेत. So go ahead. म्हणून पुढे बोल. 

Vidhi: Thank you, Doctor. धन्यवाद डॉक्टर. To begin with, can I have red meat?  सुरुवात, मी लाल मांस घेऊ शकते का याने करते. 

Doctor: Never ever, Vidhi.  कधीच नाही विधी. You will only invite multiple problems. तू फक्त अनेक समस्यांना आमंत्रण देणार.

Vidhi: Oh! I will only stay away from it then. अरेरे! तेव्हाच मी त्यापासून दूर राहीन.  How about potatoes and brinjals? बटाटे आणि वांग्यांचं काय?

Doctor: Maybe sometimes. कधीतरी.

Vidhi: How about laddus, cakes and ice creams? लाडू, केक आणि आईस्क्रीमचे काय? I like sweet dishes. मला गोड पदार्थ आवडतात.

Doctor: I am sorry, Vidhi. माफ कर विधी. You will only be piling up calories. तू फक्त कॅलरीज जमा करणार. 

Vidhi: I am sorry to hear that. मला हे ऐकून वाईट वाटले. Can I at least have corn? कमीत कमी मी कॉर्न खाऊ शकते का?

Doctor: Yes, certainly. हो नक्कीच. You can have them. तू ते खाऊ शकतेस. You can have salads. तू सॅलड घेऊ शकतेस. Salads are really good for health. सॅलड हे आरोग्यासाठी खरोखर चांगले आहे.

Vidhi: Thank God for that. त्याबद्दल देवाचे आभार.

Doctor: You can have salads anytime. तू कधीही सॅलड घेऊ शकतेस.

Vidhi: What is your take on pulses? डाळींबद्दल तुमचे काय मत आहे?

Doctor: Do eat them, but with care. खा, पण जपून. Don't use too much oil. जास्त तेल वापरू नकोस. Avoid too much of spices. जास्त मसाले टाळ.

Vidhi: Can I have Indian sweets? मी भारतीय मिठाई  खाऊ शकते का? We have so many festivals and celebrations just around the corner. आपल्याकडे अनेक सण आणि उत्सव येत आहेत.

Doctor: I will have to say 'no' for them as well. मला त्यांच्यासाठीही 'नाही' म्हणावं लागेल.

Vidhi: I will have to follow a proper diet. मला योग्य आहार पाळावा लागेल. Anyways, thank you so much Doctor. असो, खूप खूप धन्यवाद डॉक्टर. I will try my best to follow it.  त्याचे पालन करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

Doctor: I hope you do. मला आशा आहे की तू करशील. Take care. काळजी घे. Goodbye.

Vidhi: Goodbye.

Post a Comment

0 Comments