Subscribe Us

LEARN ENGLISH THROUGH RECIPES - SWEET AND SOUR VEGETABLES

 

Cut 100 gram french beans and 4 sticks celery.

100 ग्रॅम फरसबी आणि सेलेरी च्या ४ स्टीक्स कापून घ्या.

Slice 100 gram carrots and 100 gram onions.

100 ग्रॅम गाजराच्या आणि 100 ग्रॅम कांद्याच्या चकत्या करून घ्या.

Cut cabbage, cauliflower, cucumber and capsicums into flat big pieces.

कोबी, फ्लॉवर, काकडी आणि सिमला मिरची यांचे सपाट मोठे तुकडे करा.

Place all the ingredients of the sauce (1 teaspoonfull brown vinegar, 1 teaspoonfull sugar, water, 2 teaspoonfull plain flour, 1 teaspoonfull soya sauce and tomato sauce) in a vessel, mix well and put to boil.

सॉसचे सर्व साहित्य (१ चमचे ब्राउन व्हिनेगर, १ टीस्पून साखर, पाणी, २ टीस्पून मैदा, १ टीस्पून सोया सॉस आणि टोमॅटो सॉस) एका भांड्यात ठेवा, चांगले मिसळा आणि उकळवा.

Continue cooking and stirring until the sauce is thick.

शिजवताना सॉस घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.

Heat the oil throughly in a vessel and add the vegetables.

एका भांड्यात तेल गरम करून त्यात भाज्या घाला.

Cook on a high flame for 3-4 minutes.

मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा.

Add the prepared sauce and salt, and cook for 2 minutes.

तयार सॉस आणि मीठ घालून 2 मिनिटे शिजवा.

Serve hot with chillies in vinegar and chilli sauce.

व्हिनेगर मधील मिरची आणि मिरची सॉसमध्ये घालून सर्व्ह करा.

Post a Comment

0 Comments