Sieve the 1 teacupfull plain flour with salt.
1 कप मैदा मीठ घालून चाळून घ्या.
Add 2 teaspoonfull oil and mix well.
२ चमचे तेल घालून एकत्र करा.
Add enough water to make soft dough.
मऊ पीठ मळण्यासाठी पुरेसे पाणी घाला.
Divide the dough into 3 parts.
मळलेल्या पिठाच्या गोळ्याचे 3 भाग करा.
Roll out with the help of some more flour as thinly as possible.
थोडे पिठ लावून शक्य तितके पातळ लाटून घ्या.
Cut into long thin strips with a sharp knife.
धारदार चाकूने लांब पातळ पट्ट्या कापून घ्या.
Deep fry in hot oil.
गरम तेलात तळून घ्या.
0 Comments