Subscribe Us

LEARN ENGLISH THROUGH RECIPES - VEGETABLE GOLD COIN

Boil 2 potatoes and mash them coarsely.

२ बटाटे उकडून बारीक लगदा करा.

Chop carrots, french beans, capsicum and celery very finely.

गाजर, फरसबी, सिमला मिरची आणि सेलरी खूप बारीक चिरून घ्या.

Heat the oil throughly in a vessel and add the vegetables.

एका भांड्यात तेल गरम करून त्यात भाज्या घाला.

Cook on a high flame for 3-4 minutes.

मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा.

Cool the mixture.

मिश्रण थंड करा.

Stamp out small rounds from the bread slices with a biscuit cutter.

बिस्किट कटरच्या सहाय्याने ब्रेडच्या तुकड्यांना लहान गोलाकार आकार द्या.

Put a little mixture on each round and press well using hands.

प्रत्येक गोलावर थोडेसे मिश्रण ठेवून हाताने चांगले दाबून घ्या.

Make a paste of the flour in a half teacup of water.

अर्ध्या कप पाण्यात मैद्याची पेस्ट तयार करा.

Apply this paste over the vegetables.

ही पेस्ट भाज्यांवर लावा.

Sprinkle the bread crumbs over the vegetables.

भाजीवर ब्रेडचा चुरा शिंपडा.

Deep fry in oil.

तेलात तळून घ्या.

Serve hot with tomato sauce.

टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.

Post a Comment

0 Comments