Subscribe Us

LEARN ENGLISH THROUGH RECIPES - CAULIFLOWER PARATHA

Grate the cauliflower.

फ्लॉवर किसून घ्या.

Sprinkle 1 teaspoonfull of salt over cauliflower.

फ्लॉवरवर 1 टीस्पून मीठ शिंपडा.

Mix well.

चांगले मिसळा.

Allow to stand for 15 minutes. 

15 मिनिटे तसेच राहू द्या.

Take handfuls of the grated cauliflower and squeeze out the water.

मूठभर किसलेला फ्लॉवर घ्या आणि त्यातून पाणी पिळून घ्या.

Now add the chilli powder, coriander powder, cumin powder,  coriander, green chillies, onions, ginger and salt.

आता त्यात मिरची पावडर, धणे जीरा पावडर, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदे, आले आणि मीठ घाला.

Mix well.

चांगले मिसळा.

Knead the dough very well. 

पीठ खूप चांगले मळून घ्या.

Take the small portion of the dough, flatten a little and put a teaspoonfull of mixture at the centre.

पीठाचा छोटासा भाग घ्या, थोडेसे चपटे करा आणि मध्यभागी एक चमचा मिश्रण ठेवा.

Cover the mixture by drawing up the edges towards the centre.

कडा मध्यभागी ओढून मिश्रण झाकून घ्या.

Sprinkle flour on the rolling board.

पोळपाटावर पीठ शिंपडा.

Roll out to form a round as large as a saucer.

बशीएवढे मोठे गोल गोल लाटा.

Put the paratha on a hot pan.

गरम तव्यावर पराठा ठेवा.

Cook for a minute or 2 and turn once.

एक किंवा दोन मिनिटे भाजा आणि एकदा परतवा.

After a minute, add a little ghee around the edges.

एक मिनिटानंतर कडांना थोडे तूप घालावे.

Turn again and fry the other side.

पुन्हा परतवा आणि दुसरी बाजू तळून घ्या.

Serve hot.

गरमागरम सर्व्ह करा.

Post a Comment

0 Comments