Welcome, madam. या, मॅडम.
Welcome Sir. या, सर.
Please have a seat. या बसा.
It's a wedding season, so I am very busy. सध्या लग्नाचे दिवस आहेत, त्यामुळे सध्या गडबडीत आहे.
Have you come here in that regard?
तुम्ही या संदर्भात आला आहात का?
Yes, my son is about to get married.
हो, माझ्या मुलाचे लग्न ठरले आहे.
Please let me know your catering charges and an estimated cost for a wedding feast for about 500 guests.
मला सांगा, तुमची पद्धत काय आहे? तुमचे अंदाजपत्रक द्या. अंदाजे पाचशे ताटांची तयारी हवी.
We serve all types of meals.
सांगाल तो मेनू करतो आम्ही.
We provide end-to-end services.
आम्ही सर्व सर्विस देतो.
Now-a-days, the most common system is the buffet.
बूफे पद्धतही आहे.
A lot of wastage can be avoided due to the buffet system.
त्यामुळे अन्न वाया जात नाही.
Both host and guests are saved from the trouble.
यजमान आणि पाहुणे दोघांनाही त्रास नाही.
What should be the menu f a buffet lunch is for about 500 people?
मला सांगा, जवळपास 500 लोकांसाठी बुफे लंच करायचे म्हटले तर मेनू काय असावा?
It would be great if you could provide us with the estimated cost.
खर्चाचा अंदाज दिलात तर बरे होईल.
Well then, book our order.
ठिक आहे, आमची ऑर्डर घेऊन टाका.
The wedding is at Samarth Hall in Thane on the 9th of next month.
लग्न समर्थ सभागृह, ठाणे येथे पुढच्या महिन्यात 9 ला आहे.
How much advance should we pay?
आम्हाला आगाऊ रक्कम किती भरायला पाहिजे?
Generally, we take fifty percent in advance. साधारणपणे, आम्ही निम्मे पैसे आधी घेतो.
It comes to Rupees 50,000.
अंदाजे 50,000 रुपये होतात.
Here you are. हे घ्या.
When should we pay the balance amount? बाकीची रक्कम आम्ही कधी द्यायची?
On the day of the wedding. लग्नाच्या दिवशी.
So, this is final. May I take your leave now? तर हे ठरले. आम्ही आता निघू का?
Leave your worries with us.
तुम्ही काहीही काळजी करू नका.
We will take care of everything.
आम्ही सर्व काळजी घेवू.
0 Comments