चल, हॉटेलात जाऊया.
I am very hungry.
मला फार भूक लागली आहे.
That hotel seems to be a good one.
ते समोरचे हॉटेल बरे दिसतेय.
Let's go there.
चल तिथे जाऊया.
Yes, let's go.
बर, चल जाऊया.
Shall we sit here?
इथे बसूया का?
No, look! There are 2 vacant seats at the corner.
इथे नको, तिथे बघ. त्या बाजूला दोन मोकळ्या जागा दिसताहेत.
What would you like to have?
काय आणू?
Please get us 1 Bislery water bottle and 2 cups of coffee first.
पहिल्यांदा 1 बिसलरी पाणी बाटली आणि दोन कॉफी घेवून ये.
Which is your restaurant's special dish?
तुमच्या हॉटेलातील खास पदार्थ कोणता आहे?
What would you like to have?
तू काय घेणार/खाणार?
I would like to have Masala dosa and fresh fruit juice.
मी मसाला डोसा आणि ताजा फळांचा रस घेईन.
I don't want anything, just a cup of coffee. मला काहीही नको, फक्त एक कप कॉफी घेईन.
You really don't want anything?
खरच तुला खरच काही नको का?
Would you like to have a sandwich?
सँडविच खायला काय हरकत आहे?
Perhaps a sandwich could do.
सँडविच खायला हरकत नाही.
All right. चालेल.
Then say so.
असे सांग ना.
Why are you so shy?
संकोच कशाला करतेस?
Why so much tip for the waiter?
वेटरला एवढी टीप कशाला?
Five rupees should be enough.
पाच रुपये पुरेसे आहेत.
Shall we leave now?
चला निघायचे ना?
I have to go to the bank.
मला बँक मध्ये जायचे आहे.
I totally forgot about it.
मी साफ विसरूनच गेले होते.
Even I could not notice how time flied away.
वेळ कसा गेला कळलेच नाही.
Thanks for the treat.
पार्टीसाठी धन्यवाद.
0 Comments