Subscribe Us

BY + PRESENT PARTICIPLE [ING]

The main Subject should be taken only once.

मुख्य कर्ता एकदाच घ्यावा. 

Add ing to the base form of an action verb on which another action depends.

ज्या क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून आहे अशा क्रियेच्या क्रियापदाच्या मूळ रुपास ing जोडावे. 

By can be placed at the beginning of a sentence or between two sentences. By हे वाक्याच्या सुरुवातीला वा दोन वाक्यांच्या मध्ये घेवू शकतो.

Don't, if you try to do so, if you do so, by this means should be removed from the sentence. 

वाक्यातून Don't, if you try to do so, if you do so, by this means काढून टाकावे


Examples:

1. Don't eat too much, you will spoil your health. (Don't ➡️ eat + ing = eating)

जास्त खाऊ नकोस, तुझे आरोग्य खराब होईल.


➡️ By eating too much, you will spoil your health.

जास्त खाल्ल्याने तुझे आरोग्य बिघडेल. 

➡️ You will spoil your health by eating too much.

तुझे आरोग्य जास्त खाल्ल्याने  बिघडेल.


2. Miku passed the s.s.c. examination.

मिकू दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला.

He studied hard. त्याने खूप अभ्यास केला.

(studied ➡️ study + ing = studying)


➡️ Miku passed the s.s.c. examination by studying hard.

मिकू दहावीच्या परीक्षेत खूप अभ्यास करून उत्तीर्ण झाला.

➡️ By studying hard Miku passed the s.s.c. examination.

खूप अभ्यास करून मिकू दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला.


3. Giri sold his old flat. He purchased a new flat.

गिरीने त्याचा जुना फ्लॅट विकला. त्याने नवीन फ्लॅट खरेदी केला.

(sold ➡️ sell + ing = selling)


➡️ Giri purchased a new flat by selling his old flat.

गिरीने त्याचा जुना फ्लॅट विकून नवीन फ्लॅट खरेदी केला.

➡️ By selling his old flat Giri purchased a new flat.

आपला जुना फ्लॅट विकून गिरीने नवीन फ्लॅट खरेदी केला.


4. Don't touch my mobile. माझ्या मोबाईलला हात लावू नकोस. You may get a good slap.

तुला एक चांगली चपराक लागू शकते.

(Don't 🔺 touch + ing = touching)


➡️ You may get a good slap by touching my mobile.

तुला माझ्या मोबाईलला हात लावून चांगलीच चपराक बसेल.

➡️ By touching my mobile you may get a good slap.

माझ्या मोबाईलला हात लावून तुला एक चांगलीच चपराक बसेल.


5. Shimi bought kurtis. शिमीने कुर्त्या विकत घेतल्या.

She saved money. तिने पैसे बचत केले. 

 (saved ➡️ save + ing = saving)


➡️ Shimi bought kurtis by saving money. 

शिमीने पैसे बचत करून कुर्त्या खरेदी केल्या.

➡️ By saving money Shimi bought kurtis. 

पैसे बचत करून शिमीने कुर्त्या खरेदी केल्या.

Post a Comment

0 Comments