It was Sunday. रविवार होता. I got up late on that day. त्या दिवशी मी उशीरा उठलो. I was not in a hurry. मला घाई नव्हती. It was a holiday. तो सुट्टीचा दिवस होता.
I went through all my morning chores at ease. मी माझी सकाळची सर्व कामे आरामात पार पाडली. I had a chat with my parents, sister and granny. माझ्या पालकांशी, बहिणीशी आणि आज्जीशी गप्पा झाल्या. We all laughed and chattered together. आम्ही सगळे मिळून हसलो आणि गप्पा मारल्या. I read some interesting news from the newspapers. मी वर्तमानपत्रातून काही मनोरंजक बातम्या वाचल्या. Then I completed my homework for Monday. मग मी सोमवारचा गृहपाठ पूर्ण केला.
After breakfast I watched the Movie 12th fail. न्याहारी झाल्यावर मी बारावी नापास हा चित्रपट पाहिला. Then I played chess with grandpa. मग मी आजोबांसोबत बुद्धिबळ खेळलो. I had my favourite lunch Mutton birnyani that day. त्यादिवशी मी माझे आवडते जेवण मटण बिर्याणी घेतले.
In the evening, my friends and I went for a walk. संध्याकाळी मी आणि माझे मित्र फिरायला गेलो. Then we went to chowpatty. मग आम्ही चौपाटीवर गेलो. We played on the sand. आम्ही वाळूवर खेळलो. We ate bhel, panipuri and pakodas there. तिथे आम्ही भेळ, पाणीपुरी आणि पकोडे खाल्ले. When we returned at about 7.30 pm, we were tired. रात्री साडे सातच्या सुमारास आम्ही परतलो तेव्हा दमलो होतो. I went to sleep early on that day. त्या दिवशी मी लवकर झोपी गेलो. I enjoyed my last Sunday. मी माझा गेला रविवार आनंदात घालवला.
0 Comments