If - sentences:
♦️ Subject कर्ता +will + Verb 1 + Object (कर्म)
♦️ Subject कर्ता + would + Verb 1 + Object (कर्म)
♦️ Subject कर्ता + would have + Verb 3 + Object (कर्म)
Verb 3 / Past participle of the verb
run ➡️ ran ➡️ run
fry ➡️ fried ➡️ fried
give ➡️ gave ➡️ given
take ➡️ took ➡️ taken
clean ➡️ cleaned ➡️ cleaned
If चे वाक्य
वर्तमानकाळी असेल तर मुख्य वाक्यात will + Verb 1 घ्यावे.
भूतकाळी असेल तर मुख्य वाक्यात would + Verb 1 घ्यावे.
पूर्ण भूतकाळी असेल तर मुख्य वाक्यात would have + Verb 3 घ्यावे.
Examples:
1. If you study hard, you will get success.
जर तू मनापासून अभ्यास करतोस तर तुला यश मिळेल.
1. If you studied hard, you would get success.
जर तू मनापासून अभ्यास केलास तर तुला यश मिळेल.
1. If you had studied hard, you would have got success.
जर तू मनापासून अभ्यास केला असतास तर तुला यश मिळाले असते.
2. If you work hard, you will make money.
जर तू खूप परिश्रम करतोस तर तू पैसे कमवशील.
2. If you worked hard, you would make money.
जर तू खूप परिश्रम केलेस तर तू पैसे कमवशील.
2. If you had worked hard, you would have make money.
जर तू कठोर परिश्रम केले असतेस तर तू पैसे कमवले असतेस.
Choose the correct verb forms:
1. If you fail in this exam, you will lose your job.
जर तू या परीक्षेत नापास झालास तर तुला नोकरी गमवावी लागेल.
2. If we invest our money in share market, we will have more money.
जर आपण आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले तर आपल्याकडे अधिक पैसे असतील.
3. If you had opened the fridge, you would have got ice-creams.
जर तू फ्रीज उघडला असता तर तुला आईस्क्रीम मिळाले असते.
4. If you went there, you would meet Amita.
जर तू तिथे गेलीस तर तुला अमिता भेटेल.
5. If she had met me, I would have given her a new kurti.
जर ती मला भेटली असती तर मी तिला नवीन कुर्ती दिली असती.
0 Comments