Apologizing for Being Late to School
Sentences to Apologize for Being Late to School
• I am extremely sorry for coming late today. I will be more punctual from now on.
आज उशिरा आल्याबद्दल खूप माफ करा. आता पासून मी वेळेवर येण्याची पूर्ण काळजी घेईन.
• I got delayed due to a family emergency. I apologize for the inconvenience.
कुटुंबातील अचानक झालेल्या अडचणीमुळे उशीर झाला. त्रास दिल्याबद्दल माफ करा.
• I know that being late is disrespectful. I sincerely regret my mistake.
मला माहीत आहे की उशिरा येणे हा अनादर असतो. मला माझ्या चुकीची खूप खंत आहे.
• I had no intention of being late. I will be more responsible in the future.
माझा उशिरा येण्याचा अजिबात हेतू नव्हता. मी पुढे अधिक जबाबदारीने वागेन.
• I understand that time is valuable. I am sorry for wasting it by being late.
मला समजते की वेळ मौल्यवान आहे. उशिरा आल्यामुळे वेळ वाया घालवल्याबद्दल माफ करा.
• I should have planned better to reach on time. I will correct my mistake.
वेळेवर पोहोचण्यासाठी मला चांगली योजना करायला हवी होती. मी माझी चूक सुधारेन.
• I feel bad for interrupting the class by arriving late. Please forgive me.
उशिरा आल्यामुळे वर्गाचा व्यत्यय आल्याबद्दल मला वाईट वाटते. कृपया मला माफ करा.
A heartfelt apology, along with a promise to improve, always helps in maintaining a good impression!
0 Comments