How to Apologize for Incomplete Homework Politely
Sentences to Apologize for Incomplete Homework
• I am sorry for not completing my homework. I will make sure to finish it by tomorrow.
गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल माफ करा. मी तो उद्यापर्यंत नक्की पूर्ण करेन.
• I sincerely apologize for not submitting my homework on time. I will be more responsible next time.
गृहपाठ वेळेवर न दिल्याबद्दल मनापासून माफ करा. पुढच्या वेळेस मी अधिक जबाबदारीने वागेन.
• I lost my notebook, so I couldn’t complete my homework. I will rewrite it and submit it soon.
माझी वही हरवली, त्यामुळे गृहपाठ पूर्ण करू शकलो/शकले नाही. मी पुन्हा लिहून तो लवकरच देईन.
• I take full responsibility for not doing my homework. I will not let this happen again.
गृहपाठ न केल्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. मी ही चूक पुन्हा होऊ देणार नाही.
• I was preparing for another test and couldn’t complete my homework. I will submit it by tomorrow.
मी दुसऱ्या परीक्षेची तयारी करत होतो/होते, त्यामुळे गृहपाठ पूर्ण करू शकलो/शकले नाही. मी तो उद्यापर्यंत नक्की देईन.
• I am sorry for not doing my homework. I will complete both today’s and tomorrow’s work together.
गृहपाठ न केल्याबद्दल माफ करा. मी आजचे आणि उद्याचे दोन्ही गृहपाठ एकत्र पूर्ण करेन.
• I lost track of time and couldn’t complete my homework. I will plan better next time.
मला वेळेचा अंदाज आला नाही आणि गृहपाठ राहून गेला. पुढच्या वेळेस मी नीट नियोजन करेन.
A sincere apology with an effort to improve will always be appreciated by teachers!
0 Comments