Subscribe Us

the-kind-boy-story-in-english-and-marathi

 The Kind Boy (दयाळू मुलगा)

This is a sweet story about a boy who helped a hurt bird. ही एका मुलाची गोड गोष्ट आहे ज्याने एका जखमी पक्षाला मदत केली.

     One day, a boy saw a little bird on the ground. Its wing was hurt. एक दिवस एका मुलाने जमिनीवर एक छोटा पक्षी पाहिला. त्याचे पंख दुखावले होते.
The boy picked it up and took it home. He gave it water and food. मुलाने पक्षाला उचलले आणि घरी नेले. त्याला पाणी आणि अन्न दिले.
     He made a small, soft bed for the bird in a box. त्याने पक्षासाठी एका खोबणीत मऊसूत अंथरूण बनवले.
He kept the bird in a warm place, away from cold and wind. त्याने पक्ष्याला थंडी आणि वाऱ्यापासून दूर, उबदार जागी ठेवले.
     Every day, he gently cleaned the bird’s wound and spoke kindly to it. रोज तो पक्ष्याची जखम हळूवारपणे साफ करत असे आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत असे.
He took good care of him. त्याने त्याची खूप काळजी घेतली.
     After some days, the bird got well and flew away happily. काही दिवसांनी पक्षी बरा झाला आणि आनंदाने उडून गेला.

Moral: Be kind to all. सगळ्यांशी दयाळूपणाने वागा.

Post a Comment

0 Comments