HEARTFELT TALK BETWEEN FRIENDS
This is a heartfelt conversation between two friends, Nishant and Mihir, where one opens up about emotional struggles and the other offers comfort, understanding, and support.
Nishant: You’ve been ignoring my texts. Are you okay?
तू माझे मेसेज वाचतही नाहीस. सगळे ठिक आहे ना?
तू माझे मेसेज वाचतही नाहीस. सगळे ठिक आहे ना?
Mihir: Honestly, no. I haven’t had the energy to talk to anyone.
खरे सांगायचे तर नाही. कोणाशी बोलण्याचाही उत्साह उरलेला नाही.
Nishant: I’m here for you. Talk to me.
मी तुझ्यासोबत आहे. माझ्याशी बोल.
Mihir: I feel tired, sad, and empty. And I don’t know why.
मला थकल्यासारखं, उदास आणि रिकामे वाटतंय. आणि मला का वाटतंय हेच कळत नाही.
Nishant: That’s okay. Feelings don’t need a reason.
ठीक आहे. ŕ¤ावना व्यक्त करण्यासाठी कारण लागत नाही.
Mihir: I feel like a burden.
मला वाटते मी ओझे आहे.
Nishant: You’re not. You’re important to me.
तसं नाही आहे. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस.
Mihir: Thanks… I was scared to say anything.
धन्यवाद… काही बोलायची ŕ¤ीती वाटत होती.
Nishant: You can always talk to me, no matter what.
कधीही काहीही वाटलं, तरी माझ्याशी नक्की बोल.
Mihir: Maybe I should talk to someone professional too.
कदाचित एखाद्या तज्ज्ञाशी बोलायला हवे.
Nishant: I’ll help you find one. You're not alone.
मी तुला कुणीतरी योग्य माणूस शोधायला मदत करीन. तू एकटा नाहीस.
Mihir: Thank you. It means a lot to me.
Marathi:
धन्यवाद. याचा मला खूप आधार वाटतो.
Marathi:
धन्यवाद. याचा मला खूप आधार वाटतो.
0 Comments