STUDENT-PRINCIPAL SUPPORTIVE CONVERSATION
Here is a sincere and supportive conversation between a student and the school principal.
This conversation highlights a serious yet important issue—bullying in school. The student finally opens up to the principal, who responds with care and promises action.हा संवाद शाळेतील एक महत्त्वाचा मुद्दा – इतर मुलांकडून होणारी छळवणूक – यावर आधारित आहे. विद्यार्थी शेवटी प्राचार्यांशी बोलतो, आणि प्राचार्य त्याच्या भावनांचा आदर करत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन देतात.
Principal: I’ve noticed you’ve been missing classes. Is something wrong?
माझ्या लक्षात आले आहे की तू वर्ग चुकवत आहेस. काही बिनसले आहे का?
Student: Some boys keep bullying me. I’m scared to come.
काही मुले माझी सतत छळवणूक करतात. मला शाळेत यायला भीती वाटते.
Principal: Oh no! Why didn’t you tell us before?
अरे देवा! तू आधी का नाही सांगितलेस?
Student: I thought it would only make it worse.
मला वाटले त्यामुळे परिस्थिती अजून वाईट होईल.
Principal: I promise we’ll protect you. Bullying is not allowed here.
मी वचन देतो की आम्ही तुझे रक्षण करू. शाळेत छळवणूक मुळीच सहन केली जात नाही.
Student: I feel anxious every morning before school.
प्रत्येक सकाळी शाळेला येण्यापूर्वी मला खूप अस्वस्थ वाटते.
Principal: That’s not okay. You deserve to feel safe.
हे योग्य नाही. तुला सुरक्षित वाटायला हवे.
Student: I just want peace.
मला फक्त शांतता हवी आहे.
Principal: You’ll get it. We’ll take immediate action.
ती तुला नक्की मिळेल. आम्ही तात्काळ कारवाई करू.
Student: Thank you for listening.
ऐकल्याबध्दल धन्यवाद.
Principal: You did the right thing by speaking up.
तू बोलून योग्य केलंस.
Student: I was scared, but I’m glad I said something.
मला भीती वाटत होती, पण काहीतरी सांगितलं याचा मला आनंद आहे.
Principal: It’s normal to feel nervous. But your voice matters.
घाबरणे अगदी नैसर्गिक आहे. पण तुझं बोलणे महत्त्वाचे आहे.
Student: What if others don’t understand me?
इतर लोकांनी मला समजून घेतले नाही तर?
Principal: Understanding takes time. But change begins with honesty.
समजून घेण्यासाठी वेळ लागतो. पण प्रामाणिकपणातूनच बदलाची सुरुवात होते.
Student: Will things really get better?
खरंच परिस्थिती सुधारेल का?
Principal: Yes. And we’re here to help you through it.
नक्कीच. आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, मदतीसाठी.
Student: Thank you for listening.
ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.
Principal: Always. You’re not alone here.
नेहमीच. तू इथे एकटा नाहीस.
0 Comments