Subscribe Us

Ordering Food in a Restaurant – English Conversations with Marathi Translation

Dialogue – Ordering Food

A: Good evening! Table for two, please.
शुभ संध्या! दोन लोकांसाठी टेबल हवयं.

B (Waiter): Sure! Right this way. Here’s your menu.
नक्कीच! ह्या बाजूने या. ह्या तुमचं मेन्यू आहे.

A: Thank you. What’s the special today?
धन्यवाद. आजचं स्पेशल काय आहे?

B: Today we have grilled chicken with vegetables and a special seafood pasta.
आज आपल्याकडे ग्रिल्ड चिकन आणि भाज्यांसोबत स्पेशल सीफूड पास्ता आहे.

A: That sounds great! I’ll have the grilled chicken, please.
खूप छान! मला ग्रिल्ड चिकन हवे आहे.

B: And for you, sir/madam?
आणि तुमच्यासाठी?

A: I’ll try the seafood pasta. Also, can I get a fresh orange juice?
मी सीफूड पास्ता घेईन. आणि, मला ताजा संत्र्याचा रस सुद्धा हवा आहे.

B: Certainly! Would you like any appetizers?
नक्कीच! तुम्हाला काही स्टार्टर हवे आहेत का?

A: Yes, we’ll have a plate of spring rolls.
हो, आम्हाला एक प्लेट स्प्रिंग रोल्स हवी आहेत.

B: Perfect! I’ll bring everything shortly.
छान! मी सर्व काही लवकर आणतो.

A: Thank you!
धन्यवाद!

C: Thank you!
धन्यवाद!

Post a Comment

0 Comments