Asking for the Bill & Giving Feedback – English Conversations
A: Excuse me, could we have the bill, please?माफ करा, आम्हाला बिल मिळू शकेल का?
B (Waiter): Sure! Here’s your bill. You can pay by GPay or card.
नक्कीच! हे तुमचं बिल आहे. तुम्ही GPay किंवा कार्डने पैसे भरू शकता.
A: Great! I’ll pay through GPay. Done!
छान! मी GPay ने पैसे भरतो. पूर्ण झाले!
B: OK Sir. ठीक आहे सर.
A: Also, we couldn’t finish the pasta. Can we get it packed to take home?
आणि, आम्ही पास्ता संपवू शकलो नाही. ते घरी घेऊन जाण्यासाठी पॅक करता येईल का?
B: Of course! I’ll pack it for you. By the way, would you like to give feedback? Here’s our tablet.
नक्कीच! मी ते पॅक करून देतो. आणि हो, तुम्ही आपला फीडबॅक द्याल का? ह्या टॅब्लेटचा वापर करा.
A: Thank you! That’s convenient.
धन्यवाद! हे खूप सोयीचे आहे. The food was delicious, and the service was excellent. We’ll definitely come again! जेवण खूप छान होते, आणि सर्व्हिस अप्रतिम होती. आम्ही नक्कीच पुन्हा येऊ!
B: Thank you so much for your feedback! We really appreciate it and look forward to seeing you again.
आपल्या फीडबॅकबद्दल खूप धन्यवाद! आम्ही त्याचे खूप कौतुक करतो आणि पुन्हा भेटण्याची अपेक्षा करतो.
0 Comments