Subscribe Us

chapati-daily-use-sentences-3-english-to-marathi

20 Daily-Use Sentences with Chapatis (पोळ्या)

1. Who will make the chapatis today?
    आज पोळ्या कोण बनवणार?
2. I will make the chapatis today.
    आज मी पोळ्या बनवेन.
3. Please start making the chapatis.
    कृपया पोळ्या बनवायला सुरुवात करा.
4. The chapatis are almost ready.
    पोळ्या जवळजवळ तयार आहेत.
5. This chapati is perfectly round.
    ही पोळी अगदी गोल आहे.
6. Try to roll the chapati thinner.
    पोळी थोडी अधिक पातळ लाटण्याचा प्रयत्न करा.
7. Don't fold the hot chapati.
    गरम पोळी लगेच घडी करू नका.
8. Place the chapati on the plate.
    पोळी ताटात ठेवा.
9. The chapati tore while rolling.
    लाटताना पोळी फाटली.
10. Make another chapati for me.
     माझ्यासाठी आणखी एक पोळी बनवा.
11. There is one chapati left in the casserole.
     कॅसरोलमध्ये एक पोळी शिल्लक आहे.
12. Give one chapati to each child.
     प्रत्येक मुलाला एक पोळी द्या.
13. Eat the chapati while it is hot.
     पोळी गरम असतानाच खा.
14. The chapati became crispy.
     पोळी कुरकुरीत झाली.
15. This chapati is softer than the others.
     ही पोळी इतर पोळ्यांपेक्षा जास्त मऊ आहे.
16. We make fresh chapatis twice a day.
     आम्ही दिवसातून दोनदा ताज्या पोळ्या बनवतो.
17. Fresh chapatis are everyone's favorite.
     ताज्या पोळ्या सर्वांच्या आवडीच्या असतात.
18. The chapatis are on the kitchen counter.
     पोळ्या स्वयंपाकघरातील ओट्यावर आहेत.
19. Take a chapati before it gets cold.
     पोळी थंड होण्यापूर्वी घ्या.
20. There is enough dough for two
      more chapatis.
      अजून दोन पोळ्या बनवण्यासाठी पुरेसे पीठ आहे.

Post a Comment

0 Comments