20 Daily-Use Sentences with Chapatis (पोळ्या)
1. How many chapatis should I make today?आज मी किती पोळ्या बनवू?
2. I have already made the chapatis.
मी पोळ्या आधीच बनवल्या आहेत.
3. The chapatis are ready for dinner.
रात्रीच्या जेवणासाठी पोळ्या तयार आहेत.
4. Please serve one more chapati.
कृपया आणखी एक पोळी वाढा.
5. The children ate all the chapatis.
मुलांनी सगळ्या पोळ्या खाल्ल्या.
6. We need to make more chapatis.
आपल्याला आणखी पोळ्या बनवायच्या आहेत.
7. These chapatis are perfect for the
lunch box.
या पोळ्या डब्यासाठी अगदी योग्य आहेत.
8. Keep the chapatis away from moisture.
पोळ्या ओलाव्यापासून दूर ठेवा.
9. The chapatis stayed fresh until evening.
पोळ्या संध्याकाळपर्यंत ताज्या राहिल्या.
10. Everyone asked for another chapati.
प्रत्येकाने आणखी एक पोळी मागितली.
11. Don't burn the chapati.
पोळी जळू देऊ नकोस.
12. Cook the chapati on a medium flame.
पोळी मध्यम आचेवर भाजा.
13. The pan is hot enough.
तवा पुरेसा गरम आहे.
14. The dough needs more water.
पिठात अजून पाणी लागेल.
15. The dough is smooth now.
पीठ आता मऊसर झाले आहे.
16. Dust the board with flour.
पाटावर थोडे पीठ भुरभुरा.
17. The chapati is cooking nicely.
पोळी छान भाजली जात आहे.
18. Keep the chapatis in a casserole.
पोळ्या कॅसरोलमध्ये ठेवा.
19. The chapatis are still warm.
पोळ्या अजून गरम आहेत.
20. Make the dough softer next time.
पुढच्या वेळी पीठ थोडे मऊ मळा.
या पोळ्या डब्यासाठी अगदी योग्य आहेत.
8. Keep the chapatis away from moisture.
पोळ्या ओलाव्यापासून दूर ठेवा.
9. The chapatis stayed fresh until evening.
पोळ्या संध्याकाळपर्यंत ताज्या राहिल्या.
10. Everyone asked for another chapati.
प्रत्येकाने आणखी एक पोळी मागितली.
11. Don't burn the chapati.
पोळी जळू देऊ नकोस.
12. Cook the chapati on a medium flame.
पोळी मध्यम आचेवर भाजा.
13. The pan is hot enough.
तवा पुरेसा गरम आहे.
14. The dough needs more water.
पिठात अजून पाणी लागेल.
15. The dough is smooth now.
पीठ आता मऊसर झाले आहे.
16. Dust the board with flour.
पाटावर थोडे पीठ भुरभुरा.
17. The chapati is cooking nicely.
पोळी छान भाजली जात आहे.
18. Keep the chapatis in a casserole.
पोळ्या कॅसरोलमध्ये ठेवा.
19. The chapatis are still warm.
पोळ्या अजून गरम आहेत.
20. Make the dough softer next time.
पुढच्या वेळी पीठ थोडे मऊ मळा.

0 Comments