20 Daily-Use Sentences with Chapatis (पोळ्या)
1. We always eat chapatis for dinner.आम्ही नेहमी रात्रीच्या जेवणात पोळ्या खातो.
2. Everyone had two chapatis.
प्रत्येकाने दोन पोळ्या खाल्ल्या.
3. Save some chapatis for dinner.
रात्रीच्या जेवणासाठी काही पोळ्या ठेवून द्या.
4. These chapatis are for the
children's lunch boxes.
या पोळ्या मुलांच्या डब्यासाठी आहेत.
5. The chapati puffed up perfectly.
पोळी छान फुगली.
6. I roll all the chapatis before I
start cooking.
भाजायला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व पोळ्या
लाटून ठेवते.
7. Keep the leftover chapatis in the box.
उरलेल्या पोळ्या डब्यात ठेवा.
8. The chapatis are ready for breakfast.
पोळ्या नाश्त्यासाठी तयार आहेत.
9. Give each person two chapatis.
प्रत्येकाला दोन पोळ्या द्या.
10. These chapatis are still fresh.
या पोळ्या अजूनही ताज्या आहेत.
11. We finished all the chapatis.
आम्ही सगळ्या पोळ्या संपवल्या.
12. Keep one chapati aside for me.
माझ्यासाठी एक पोळी बाजूला ठेवा.
13. The chapatis are getting cold.
पोळ्या थंड होत आहेत.
14. Please serve the chapatis first.
कृपया आधी पोळ्या वाढा.
15. There is one more chapati on the plate.
ताटात अजून एक पोळी आहे.
16. I ate only one chapati today.
मी आज फक्त एकच पोळी खाल्ली.
17. Can you make two more chapatis?
तुम्ही आणखी दोन पोळ्या बनवू शकता का?
18. The chapatis are enough for everyone.
या पोळ्या सर्वांसाठी पुरेशा आहेत.
19. Please keep the chapatis warm.
कृपया पोळ्या गरम ठेवा.
20. The chapatis are ready to be served.
पोळ्या वाढण्यासाठी तयार आहेत.

0 Comments