1. When KN comes at the beginning of a word, K is silent. जेव्हा एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला KN येते, तेव्हा K चा उच्चार करत नाही.
2. We pronounce the letter N. आपण N या अक्षराचा उच्चार करतो.
3. For example, in the word ‘Knee’, we do not pronounce K. We pronounce it as nee. उदाहरणार्थ, Knee या शब्दात K चा उच्चार करत नाही. त्याचा उच्चार नी असा करतो.
4. We write K, but we do not pronounce its sound. आपण K हे अक्षर लिहितो, पण त्याचा उच्चार करत नाही.
Examples
• Knee - नी - गुडघा
• Knife - नाइफ - सुरी
• Knight - नाइट - शूरवीर
• Knot - नॉट - गाठ
• Knock - नॉक - ठोठावणे
• Knit - निट - विणणे
• Kneel - नील - गुडघे टेकणे
• Knowledge - नॉलेज - ज्ञान
• Know - नो - जाणणे
• Knob - नॉब - दरवाज्याची मूठ
Remember
K is silent, but N is pronounced. K चा उच्चार करायचा नाही, पण N चा उच्चार करायचा.

0 Comments