Subscribe Us

Silent-Letter-Words-2

Silent Letter ‘B’ (मूक अक्षर ‘B’)

1. In many words ending in MB, the letter B is silent. अनेक शब्दांच्या शेवटी MB आल्यास B चा उच्चार केला जात नाही.
2. We pronounce M, but we do not pronounce B. आपण M चा उच्चार करतो, पण B चा उच्चार करत नाही.
3. The letter B is also silent in the words ‘Debt’ and ‘Doubt’. Debt आणि Doubt या शब्दांमध्येही B मूक आहे.
Examples
• Limb — लिम — हात किंवा पायाचा भाग
• Dumb — डम — बोलता न येणारा
• Comb — कोम — कंगवा
• Thumb — थम — अंगठा
• Climb — क्लाइम — चढणे
• Lamb — लॅम — कोकरू
• Bomb — बॉम — बॉम्ब
• Plumber — प्लमर — नळ दुरुस्त करणारा
• Doubt — डाउट — शंका
• Debt — डेट — कर्ज
Remember
B is silent in these words. या शब्दांमध्ये B चा उच्चार केला जात नाही.

Post a Comment

0 Comments