Silent Letter ‘H’ (मूक अक्षर ‘H’)
• Honest - ऑनेस्ट - प्रामाणिक• Hour - आवर - तास
• Honour - ऑनर - सन्मान
• Heir - एअर - वारस
• Honestly - ऑनेस्टली - प्रामाणिकपणे
• Honesty - ऑनेस्ट - प्रामाणिकपणा
• Honourable - ऑनरेबल - सन्माननीय
• Honoured - ऑनर्ड - सन्मानित
• Honours - ऑनर्स - सन्मान
• Heirloom - एअरलूम - पिढ्यान्पिढ्या जपून ठेवलेली मौल्यवान वस्तू
• Hourly - आवरली - दर तासाला
• Hourglass - आवरग्लास - वाळूचे घड्याळ
• Honourably - ऑनरेबली - सन्मानपूर्वक
• Hourlong - आवरलॉन्ग - तासभर चालणारा
• Hourhand - आवरहॅन्ड - घड्याळातील तास काटा
• Heirship - एअरशिप - वारस असण्याची स्थिती
• Heirless - एअरलेस - वारस नसलेला
• Dishonest - डिसऑनेस्ट - अप्रामाणिक
• Dishonestly - डिसऑनेस्टली - अप्रामाणिकपणे
• Dishonesty - डिसऑनेस्ट्री - अप्रामाणिकपणा
Remember
H is silent in words such as honest, hour, honour and heir.
Honest, hour, honour आणि heir यांसारख्या शब्दांत H चा उच्चार केला जात नाही.
सर्व शब्द रोजच्या वापरात येत नाहीत. विद्यार्थ्यांनी प्रथम honest, hour, honour, heir, honestly, honesty आणि hourly या शब्दांचा सराव करावा.
उच्चार लक्षात ठेवा: Hour चा उच्चार आवर असा होतो. या शब्दातील H मूक आहे.

0 Comments