Silent Letter ‘W’
When WR appears at the beginning of a word, the letter W is silent. शब्दाच्या सुरुवातीला WR आल्यास W चा उच्चार केला जात नाही. W is also silent in some other words, such as answer, sword and two.Answer, sword आणि two या शब्दांतही W मूक आहे.
Words with Silent ‘W’
• Wrong - रॉंग - चुकीचे
• Wrist - रिस्ट - मनगट
• Wrap - रॅप - गुंडाळणे
• Wrinkle - रिंकल - सुरकुती
• Wreck - रेक - भग्नावशेष
• Wrench - रेंच - पाना
• Wring - रिंग - पिळणे
• Answer - आन्सर - उत्तर
• Sword - सॉर्ड - तलवार
• Two - टू - दोन
• Write - राइट - लिहिणे
• Writer - रायटर - लेखक
• Writing - रायटिंग - लेखन
• Written - रिटन - लिहिलेले
• Wrote - रोट - लिहिले (write चे भूतकाळातील रूप)
• Wrongly - रॉंगली - चुकीच्या पद्धतीने
• Wrapper - रॅपर - गुंडाळण्यासाठी वापरले जाणारे आवरण
• Wrestle - रेसल - कुस्ती करणे
• Wrestler - रेसलर - कुस्तीपटू
• Wrestling - रेसलिंग - कुस्ती
• Wrath - रॅथ - क्रोध
• Wreath - रीथ - फुलांचा हार
• Wriggle - रिगल - वळवळणे
• Wrathful - रॅथफुल - क्रोधी
• Wry - राय - उपरोधिक
• Wrought - रॉट - घडवलेले; तयार केलेले
Remember
• WR ने सुरू होणाऱ्या शब्दांत W मूक असतो. उदा. write, wrong, wrist, wrap, wrinkle.
• Answer, sword आणि two या शब्दांतही W चा उच्चार होत नाही.
• सर्व शब्द रोजच्या वापरात येत नाहीत. विद्यार्थ्यांनी प्रथम write, wrong, wrist, wrap, answer, sword आणि two या शब्दांचा सराव करावा.

0 Comments