2.5 The Plight of the Shy Son-in-Law
Family Relationships – Questions and Answers (कुटुंबातील नाती)
Today, we are going to learn the names of different family relationships in English with Marathi translations. आज आपण कुटुंबातील विविध नात्यांची इंग्रजी नावे मराठी अर्थासह शिकणार आहोत. Let’s understand these relationships through simple questions and answers. चला, सोप्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ही नाती समजून घेऊया.a. (i) What are these relations called?
या नात्यांना काय म्हणतात?
1. My father’s father is my grandfather. माझ्या वडिलांच्या वडिलांना माझे आजोबा म्हणतात.
2. My father’s mother is my grandmother. माझ्या वडिलांच्या आईला माझी आजी म्हणतात.
3. My mother’s father is my grandfather. माझ्या आईच्या वडिलांना माझे आजोबा म्हणतात.
4. My mother’s mother is my grandmother. माझ्या आईच्या आईला माझी आजी म्हणतात.
5. My father’s brother is my paternal uncle. माझ्या वडिलांच्या भावाला माझे काका म्हणतात.
6. My mother’s brother is my maternal uncle. माझ्या आईच्या भावाला माझा मामा म्हणतात.
7. My father’s sister is my paternal aunt. माझ्या वडिलांच्या बहिणीला माझी आत्या म्हणतात.
8. My mother’s sister is my maternal aunt. माझ्या आईच्या बहिणीला माझी मावशी म्हणतात.
9. My father’s brother’s wife is my aunt. माझ्या काकांच्या बायकोला माझी काकू म्हणतात.
10. My mother’s brother’s wife is my aunt. माझ्या मामांच्या बायकोला माझी मामी म्हणतात.
11. My uncle’s daughter is my cousin. माझ्या काका किंवा मामाच्या मुलीला माझी चुलत किंवा मामे बहीण म्हणतात.
12. My aunt’s son is my cousin. माझ्या मावशीच्या मुलाला माझा मावसभाऊ, आत्याच्या मुलाला माझा आतेभाऊ व काकूच्या मुलाला माझा चुलत भाऊ म्हणतात.
13. My parents’ son is my brother. माझ्या आई-वडिलांच्या मुलाला माझा भाऊ म्हणतात.
14. My parents’ daughter is my sister.
माझ्या आई-वडिलांच्या मुलीला माझी बहीण म्हणतात.
15. My brother’s son is my nephew.
माझ्या भावाच्या मुलाला माझा पुतण्या म्हणतात.
16. My brother’s daughter is my niece.
माझ्या भावाच्या मुलीला माझी पुतणी म्हणतात.
17. My sister’s son is my nephew.
माझ्या बहिणीच्या मुलाला माझा भाचा म्हणतात.
18. My sister’s daughter is my niece.
माझ्या बहिणीच्या मुलीला माझी भाची म्हणतात.
19. My sister’s husband is my brother-in-law.
माझ्या बहिणीच्या नवऱ्याला माझा मेहुणा म्हणतात.
20. My brother’s wife is my sister-in-law.
20. My brother’s wife is my sister-in-law.
माझ्या भावाच्या बायकोला माझी वहिनी म्हणतात.
21. My husband’s father is my father-in-law.
21. My husband’s father is my father-in-law.
माझ्या नवऱ्याच्या वडिलांना माझे सासरे म्हणतात.
22. My wife's father is my father-in-law.
माझ्या बायकोच्या वडिलांना माझे सासरे म्हणतात.
23. My husband’s mother is my mother-in-law.
माझ्या नवऱ्याच्या आईला माझी सासू म्हणतात.
24. My wife’s mother is my mother-in-law.
24. My wife’s mother is my mother-in-law.
माझ्या बायकोच्या आईला माझी सासू म्हणतात.

0 Comments