2.5 The Plight of the Shy Son-in-Law
Whom Do We Call? (आपण कोणाला काय म्हणतो?)
we will learn whom we call by different family relationship names. आपण कुटुंबातील विविध नात्यांना इंग्रजीत काय म्हणतात, हे शिकणार आहोत. Read each English sentence and its Marathi translation to improve your vocabulary. आपला शब्दसंग्रह वाढवण्यासाठी प्रत्येक इंग्रजी वाक्य आणि त्याचा मराठी अर्थ वाचा.a. (ii) Whom do we call?
आपण कोणाला काय म्हणतो?
1. Son-in-law: My daughter’s husband.
माझ्या मुलीच्या नवऱ्याला जावई म्हणतात.
3. Daughter-in-law: My son’s wife.
माझ्या मुलाच्या बायकोला सून म्हणतात.
5. Grandfather: My father’s or mother’s father.
माझ्या आईचे किंवा वडिलांचे वडील.
7. Grandmother: My father’s or mother’s mother.
माझ्या आईची किंवा वडिलांची आई.
9. Uncle: My father’s or mother’s brother.
माझ्या वडिलांच्या भावाला काका आणि आईच्या भावाला मामा म्हणतात.
11. Aunt: My father’s or mother’s sister.
माझ्या वडिलांच्या बहिणीला आत्या आणि आईच्या बहिणीला मावशी म्हणतात.
13. Brother-in-law: My sister’s husband.
माझ्या बहिणीच्या नवऱ्याला मेहुणा म्हणतात.
15. Sister-in-law: My brother’s wife.
माझ्या भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात.
17. Nephew: My brother’s or sister’s son.
माझ्या भावाच्या मुलाला पुतण्या आणि बहिणीच्या मुलाला भाचा म्हणतात.
19. Niece: My brother’s or sister’s daughter.
माझ्या भावाच्या मुलीला पुतणी आणि बहिणीच्या मुलीला भाची म्हणतात.
21. Cousin: My uncle’s or aunt’s child.
माझ्या काका, काकू, मामा, मामी, आत्या किंवा मावशी यांच्या मुलांना चुलत, आते, मामे किंवा मावस भाऊ-बहीण म्हणतात.
23. Parents: My father and mother.
माझे वडील आणि आई.

0 Comments